¡Sorpréndeme!

Balumamachya Navan Changbhala | बाळूवर चेटूक केल्याचा आरोप! | Episode Update

2019-07-24 52 Dailymotion

कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत बाळूच्या मेंढ्यांना मारल्यामुळे पाटलाच्या वाड्याला आग लागते. तात्या ही गोष्ट पंचांना सांगतो आणि बाळूने चेटूक केल्याचा आरोप ते त्याच्या घरच्यांसमोर करतो. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Ganesh Thale